Panty Tips : पॅण्टी खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

नमिता धुरी

अंगावर घातलेली पॅण्टी दिसत नसली तरी ती खरेदी करताना खूप काळजी घ्यायला हवी.

Panty Tips

नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या पॅण्टीला प्राधान्य द्या.

Panty Tips

जास्त घट्ट किंवा जास्त सैल पॅण्टी घालू नका.

Panty Tips

बजेटनुसारच खरेदी करा.

Panty Tips

जास्त जाड पॅण्टी घालू नका.

Panty Tips

बजेटसोबत दर्जाही बघा.

Panty Tips

टोचणारे कापड घेऊ नका.

Panty Tips

६ महिन्यांपेक्षा जास्त काळ एकच पॅण्टी वापरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panty Tips