Anuradha Vipat
फर्निचरमध्ये वाळवी शीरली तर महागड्या फर्निचर खराब होतो.
विशेषतः उन्हाळा किंवा पावसाळ्यात वाळवी लागते. ज्या वस्तूंना वाळवी लागते त्या वस्तूंना वाळवी आतून पोकळ करून टाकते.
अशा परिस्थितीत आपल्या घरातील फर्निचरला वाळवी पासून वाचवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
फर्निचरमध्ये वाळवी आढळल्यास त्या ठिकाणी कडुलिंबाची पावडर शिंपडा
ओल्या लाकडाचा वासामुळे वाळवीचा नायनाट होईल.
कडूलिंबाचे तेल वाळवीला हटवण्यासाठी मदत करते.
बोरेक्स म्हणजेच सोडियम बोरेट फर्निचरला लावल्यास वाळवीचा नाश होण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.