..ती त्याची लव्हस्टोरी! कशी वाटली मग Tarri अन् त्याची parri

Vaishali Patil

सध्या मराठीत मनोरंजन विश्वात 'टर्री' या चित्रपटाची चर्चा आहे.

Gauri Nalawade Tarri Film

या चित्रपटाच्या ट्रेलरने तर धुरळा उडवलाच.  

Gauri Nalawade Tarri Film

अभिनेत्री गौरी नलावडे या सिनेमात हिरोईन म्हणून झळकणार आहे.

Gauri Nalawade Tarri Film

आपल्याला टर्रीमध्ये ललित प्रभाकर आणि गौरी नलावडे यांची केमेस्ट्री पहायला मिळणार आहे.

Gauri Nalawade Tarri Film

'तो अवली, ती त्याची सावली..! तो टर्री, ती त्याची लव्हस्टोरी..!' असं म्हणतं यात दोघांची लव्हस्टोरी दिसणार आहे.

Gauri Nalawade Tarri Film

‘ऑन युव्हर स्पॉट’ आणि ‘फॅन्टासमागोरिया फिल्म्स’ यांच्या सहयोगाने 'टर्री' या डॅशिंग चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  

Gauri Nalawade Tarri Film

ललित प्रभाकरचा टर्री सिनेमा येत्या १७ फेब्रुवारीला सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Nalawade Tarri Film