Tea Drinking Habit : चहा प्यायल्याने खरंच काळे होतो का?

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलांना घरातले मोठे सांगतात चहा नको पिऊ काळा होशील आणि दूध प्यायलं की, गोरं होतं.

Tea Drinking Habbit | esakal

हाच समज खरं ठेवून बरेच मुलं मोठी होतात. पण यात किती सत्यता आहे? जाणून घेऊया.

Tea Drinking Habbit | esakal

खरं तर या वाक्यात काहीच तथ्य नाही असं नाही, पण चहा प्यायल्याने काळे होत नाही. तर...

Tea Drinking Habbit | esakal

चहा प्यायल्याने तरतरी येते. एक उत्तेजना जाणवते. म्हणून लोकांना वेळेला चहा हवा असतो.

Tea Drinking Habbit | esakal

चहा मधल्या टॅनिन आणि ऑक्सलेट घटकांनी ही तरतरी आणि उत्तेजना जाणवते.

Tea Drinking Habbit | esakal

त्यामुळे बऱ्याच लोकांची झोप उडते. यामुळे पुरेशी झोप न होणे.

Tea Drinking Habbit | esakal

त्यामुळे स्ट्रेस लेव्हल वाढणे. पित्ताचा त्रास, स्कीन प्रॉब्लेम असे काही त्रास होत असेल तर तुमच्या त्वचेचा रंग आणि पोत बदलतो.

Tea Drinking Habbit | esakal

त्यामुळे चहा प्यायल्याने तुमच्या रंगावर थेट परिणाम होत नाही, तर प्रमाणापेक्षा अधिक चहा प्यायल्याने होणाऱ्या दुष्परिणाम त्वचेवर दिसतात.

Tea Drinking Habbit | esakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Drinking Habbit | esakal