Tea Side Effects: चहा पिल्याने खरचं उर्जा मिळते का?

सकाळ डिजिटल टीम

चहा लोकांसाठी एनर्जी ड्रिंकपेक्षा कमी नाही.

Tea Side Effects Energy Health tips

काही लोक उपवासात भूक आणि उर्जेसाठी चहावरच अवलंबून असतात.

Tea Side Effects Energy Health tips

तुम्ही चहाला उर्जेचा स्त्रोत मानत आहात, ते खरोखर ऊर्जा देते का?

Tea Side Effects Energy Health tips

तर त्याचं उत्तर नाही.

Tea Side Effects Energy Health tips

संशोधकांच्या अभ्यासानुसार, दुधासह चहाच्या प्रत्येक कपमध्ये 40 मिलीग्राम कॅफिन असते.

Tea Side Effects Energy Health tips

जास्त चहा प्यायल्याने तुम्हाला कॅफीनचे व्यसन होऊ शकते.

Tea Side Effects Energy Health tips

त्यामुळे कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

Tea Side Effects Energy Health tips

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने चयापचय प्रणाली बिघडते.

Tea Side Effects Energy Health tips

निरोगी व्यक्तीने दिवसातून 1 ते 2 कप चहा प्यायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Side Effects Energy Health tips