Teenage hairfall : किशोरवयात केस गळण्याची कारणे

नमिता धुरी

किशोरवयात हार्मोन्समध्ये बदल होत असतात. त्यामुळे केसांवरही परिणाम होतो.

हार्मोन्सवर प्रभाव टाकणारी औषधे सुरू असल्यास केसांवर परिणाम होतो.

डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यासही केस गळतात.

आरोग्यदायी आहार न घेणे.

स्ट्रेटनर, ब्लो ड्रायर, कर्लिंग रॉड, हेअरस्टाइल, इत्यादी गोष्टींमुळेही केस गळतात.

अति प्रमाणात केसगळती होत असल्यास थायरॉइड किंवा त्वचासंसर्गासारखी कारणे असू शकतात.

केसगळतीच्या कारणावर उपाय शोधा.

ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि प्रथिनयुक्त आहार घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.