जास्त राग येतो, मग करा ही योगासने, रागवर होईल नियंत्रण

Anuradha Vipat

शारीरिक आरोग्याला हानी

रागावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर ते तुमच्या मानसिकच नाही तर तुमच्या शारीरिक आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते.

yoga anger

आजारांचा धोका

ज्या लोकांना जास्त राग येतो त्यांना डोकेदुखी, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका जास्त असतो

yoga anger

सर्वोत्तम योगासने

चला जाणून घेऊया रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती योगासने सर्वोत्तम आहेत.

yoga anger

अनुलोम-विलोम प्राणायाम

अनुलोम-विलोम प्राणायाम हे मन आणि शरीर शांत करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

yoga anger

गणेश मुद्रा

गणेश मुद्रा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि मनाला शांत करण्यास मदत करते.

yoga anger

सर्वांगासन

सर्वांगासन म्हणजे संपूर्ण अंगाचा व्यायाम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

yoga anger