ग्लोइंग फेस हवा असेल तर चेहऱ्यावर लावा बर्फ

Anuradha Vipat

ग्लोइंग फेस

आयसिंग म्हणजेच बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते.

applying ice on the face

मुरुम बरे होतात 

चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल तर बर्फाने फेशियल करा

applying ice on the face

डोळ्यांची जळजळ

आईस फेशियलमुळे डोळ्यांची जळजळ कमी होते

applying ice on the face

चेहऱ्यावरील सूज

आईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते

applying ice on the face

सनबर्नवर योग्य उपाय

आईस फेशियलमुळे सनबर्नवर योग्य उपाय होतो

applying ice on the face

सुरकुत्या किंवा लाइन्स

दररोज बर्फाचा वापर केल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा लाइन्स कंट्रोलमध्ये येतात

applying ice on the face

डार्क सर्कल

दररोज बर्फाचा वापर केल्यास डार्क सर्कल कमी करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

applying ice on the face