Monika Lonkar –Kumbhar
अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो.
अंड्याचे सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.
अंड्यामध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे डोळ्यांच्या समस्या टाळता येऊ शकतात. त्यामुळे, अंडी खाणे हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंडी खाणे हे फायदेशीर ठरते.
अंड्याचा पांढरा भाग हा त्वचेसाठी फायदेशीर आहे.
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, अशा लोकांनी अंड्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याने अंड्याचे सेवन करा.
अंड्याच्या पांढऱ्या भागात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, प्रोटिन्स आणि मॅग्नेशिअमचा समावेश असतो. केसांच्या मजबूतीसाठी अंड्याचा हा पांढरा भाग फायदेशीर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.