Anuradha Vipat
ड्रग्जचं व्यसन लागण्याचं कारण म्हणजे स्पर्धात्मक युग हे आहे
ड्रग्जचं व्यसन लागण्याचं कारण म्हणजे वाढतं नैराश्य हेही आहे
मानसिक आनंदासाठी लोक ड्रग्सचं सेवन करत असल्याचं समोर आलं आहे.
खरंतर, ड्रग्स घेण्याची सुरुवातच मुळात मैत्रीपासून होते.
यामध्ये तुमची संगत कोणती आणि कशी आहे हे देखील अवलंबून आहे.
तुमची संगत जर वाईट असली तर तुम्ही ड्रग्सच्या आहारी जाता.
व्यसन पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे कुटुंब आणि आर्थिक स्थिती बिघडते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.