Monika Lonkar –Kumbhar
शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, मॅंगनिज, कॉपर, कॅल्शिअम आणि सेलेनियम सारखे घटक आढळून येतात.
भिजवलेल्या शेंगदाण्यांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.
शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे, सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या शेंगदाण्यांचे अवश्य सेवन करा.
पाठदुखीवर आराम मिळवण्यासाठी नियमितपणे भिजवलेल्या शेंगदाण्यांसोबत गुळाचे सेवन अवश्य करायला हवे.
रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यामुळे गॅसेस आणि अॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होते.
शेंगदाण्यांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे त्वचेला ही त्याचा फायदा होतो. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यामुळे त्वचा स्वस्थ राहते.
रिकाम्या पोटी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने याचा केसांना ही फायदा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.