Mens Trending Haircut : हे आहेत पुरुषांसाठीचे ट्रेंडिंग हेअरकट

Anuradha Vipat

कॉम्ब ओव्हर हेअरकट

व्यावसायिक लूक पसंत करणाऱ्या पुरुषांसाठी कॉम्ब ओव्हर हेअरकट हा एक उत्तम पर्याय आहे

Mens Trending Haircut

क्विफ हेअरकट

ज्या पुरुषांना कूल आणि स्टाईलिश दिसायचे आहे त्यांच्यासाठी क्विफ हा हेअरकट हा एक उत्तम पर्याय आहे

Mens Trending Haircut

फ्रेंच क्रॉप

ज्या पुरुषांना रुबाबदार दिसायचे आहे त्यांच्यासाठी फ्रेंच क्रॉप हा हेअरकट हा एक उत्तम पर्याय आहे. या हेअरकटमध्ये मागे आणि बाजूने अगदी लहान केस असतात.

Mens Trending Haircut

बझ कट

ज्या पुरुषांना स्व:साठी वेळ नसतो ते सतत बिझी असतात अशा लोकांसाठी हा हा हेअरकट उत्तम पर्याय आहे .ही हेअरस्टाईल पुरुषांच्या शॉर्ट हेअर स्टाईलच्या लिस्टमध्ये खूप प्रसिद्ध आहे

Mens Trending Haircut

स्लिक बॅक

पुरुषांची आवडती हेअर स्टाईलचे हे व्हर्जन जास्त प्रमाणात फॉर्मल प्रकारे कट आणि स्टाईल केले जाते.

Mens Trending Haircut

लो फेड

ही एक क्लासिक साइड पार्ट हेअर स्टाईल आहे डोक्याच्या वरच्या केसांमध्ये जास्त जागा ठेवण्यात येते आणि थोडे केसांना वेगळे केले जाते

Mens Trending Haircut

टेक्सचर स्पाइक्स

टेक्सचर ही या वर्षातील टॉप हेअर ट्रेंड्सपैकी एक आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mens Trending Haircut