Anuradha Vipat
काही लोकांसाठी केस गळणे ही गंभीर समस्या असू शकते
तुमच्या केसांची पुनर्वृद्धी करण्यात मदत करण्यासाठी या आयुर्वेदिक वनस्पती खुपचं फायदेशीर आहेत
ऐलोवेरा केसांसाठी खूप फायदेशीर समजले जाते. याची जेल देखील तितकीच प्रभावी असते. यामुळे स्कॅल्प मॉइस्चराइज होते आणि केसांची खुंटलेली वाढ पुन्हा वेगाने सुरु होते.
व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेला आवळा केसांच्या वाढीसाठी खूप पोषक असल्याचे सांगितले जाते
नारळाच्या दुधात ऑलिव्ह ऑईल मिसळून टाळूची मालिश करा. उरलेले मिश्रण केसांना लावा, यामुळे केस रेशमी आणि चमकदार दिसतील.
तुमच्याकडे हेअर पॅक लावण्यासाठी वेळ नसेल तर तुळशीच्या पानांचा वापर करा
कांद्याचा रस हा केसांवर एखाद्या जादूसारखा काम करतो. म्हणून अनेक लोकं आपल्या हेअर रुटीन मध्ये याचा वेगवगेळ्या प्रकारे वापर करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.