अशक्तपणा दूर करण्यासाठी खा ‘या’ गोष्टी! Health Tips

Aishwarya Musale

अशक्तपणा

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही, ज्यामुळे लोक अशक्तपणाचे शिकार होऊ लागतात, याचे कारण अन्न नीट खाल्ले जात नाही.

weakness | sakal

शरीर

अशावेळी शरीरात अशक्तपणा आहे असं वाटत असेल तर आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. अशक्तपणा दूर करण्यासाठी खा या गोष्टी

weakness | sakal

सप्लीमेंट्स

जर तुमचे शरीर खूप पातळ असेल आणि तुम्हाला नेहमी अशक्तपणा येत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांशी संपर्क करून सप्लिमेंट्स घेण्याचा विचार करावा.

weakness | sakal

हिरव्या भाज्या

शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. हिरव्या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.

weakness | sakal

हिरव्या भाज्यांचा समावेश

जर तुम्हाला नेहमी अशक्तपणा येत असेल तर तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. या भाज्यांचे सेवन केल्याने तुम्ही कमजोरीवर सहज मात करू शकता.

weakness | sakal

प्रथिने

कुपोषणाची समस्या असल्यास प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करावे. कारण प्रथिने शरीराला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतात.

weakness | sakal

अंडी

ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो. यासाठी तुम्ही आहारात अंडी, चीज, दूध यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

weakness | sakal

फळे

अशक्तपणा दूर करायचा असेल तर ताज्या फळांचा आहारात समावेश करावा. केळी, लिची, डाळिंब या फळांचे सेवन करावे. असे केल्याने तुम्ही कमकुवतपणावर मात करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

weakness | sakal