Memory Loss : या पदार्थांमुळे तुम्हाला स्मरणशक्ती गमवावी लागेल

नमिता धुरी

काही पदार्थांमुळे कमी वयात तुमची स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकतो.

Memory Loss

सोया

सोया हा प्रथिनांचा चांगला स्रोत असला तरीही त्याचे अतिसेवन स्मरणशक्तीसाठी हानिकारक असते.

Memory Loss

गोड

जास्त गोड खाल्ल्याने मस्तिष्कावर वाईट प्रभाव पडतो.

Memory Loss

अल्कोहोल

अल्कोहोलचे अतिसेवन घातक ठरू शकते.

Memory Loss

तूप

तूप खाल्ल्याने शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉल वाढते ज्यामुळे मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Memory Loss

फॅट्स

जास्त फॅट्स असलेले पदार्थ टाळावेत.

Memory Loss

अल्झायमर

हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामुळे मेंदूच्या नसा कमकुवत होतात व स्मरणशक्ती कमी होते.

Memory Loss

सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये आढळणारा हाय फ्रुक्टोस कॉर्न सीरप तुमची स्मरणशक्ती व आकलन क्षमता कमी करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Memory Loss