Anuradha Vipat
जास्त गोड खाणे देखील दातांसाठी हानिकारक असते
दात जोरात घासल्याने दात खराब होतात
तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ एकच ब्रश वापरत असाल तर ते तुमच्या दातांनाही हानी पोहोचवू शकते
तंबाखू चघळल्याने दातांमधील नसांमध्ये रक्त कमी होते
तणावात किंवा टेंन्शनमध्ये असताना दात घासतात. ही सवय दातांसाठी देखील हानिकारक ठरू शकते.
तंबाखू चघळ्याने तुमच्या दातांचा इनॅमल खराब होतो
काळजी घेण्याचा उत्तम सराव म्हणजे साखरयुक्त पदार्थ आणि पेये टाळणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.