Healthy Habits : दिवसभरातल्या या सवयी तुम्हाला ठेवतील कायम निरोगी

नमिता धुरी

दुपारच्या आहारामध्ये दही, मोड आलेली कडधान्ये, खोबरे यांचा समावेश करावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

Healthy Habits

गवतावर चपलेविना चाला. यामुळे ताण कमी होतो व दृष्टी सुधारते.

Healthy Habits

इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात गुड फॅटचा समावेश करा.

Healthy Habits

रक्तशर्करा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यासाठी हिरव्या भाज्या खा.

Healthy Habits

आहारात तुपाचा समावेश केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Healthy Habits

रोज ८ ग्लास पाणी प्या.

Healthy Habits

नियमितपणे व्यायाम करा.

Healthy Habits

७ ते ९ तास पुरेशी झोप घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Healthy Habits