Monika Lonkar –Kumbhar
गुळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्याने आपल्या शरीराला ताकद मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
गुळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात गुळ आणि फुटाण्यांचा अवश्य समावेश करा.
वाढत्या वजनाला आळा घालण्यासाठी रोज गुळ आणि फुटाणे खा.
गुळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.
गुळ आणि फुटाण्यांमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे दातांना मजबूती मिळते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुळ आणि साखरेचे नियमित सेवन करणे फायदेशीर ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.