नमिता धुरी
जे लोक आपला भूतकाळ विसरू शकत नाहीत ते लोक नवी नाती जोडण्यास घाबरतात.
सतत गोंधळलेल्या मन:स्थितीत असलेले लोक स्वत:साठी कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत.
काही लोक आपल्या नव्या जोडीदारामध्येही जुन्या प्रियकराला किंवा प्रेयसीला पाहतात. त्यामुळे जोडीदार दुखावला जातो.
आपल्यासाठी योग्य जोडीदार कोण हे समजू न शकणारे लोक प्रेमात वचनबद्ध राहात नाहीत.
काही लोक इतरांमध्ये सतत दोष शोधत असल्याने कोणी त्यांच्या प्रेमात पडत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.