साक्षी राऊत
वेगवेगळ्या देशांत लोकांच्या सरनेमबाबत रंजक आकडे पुढे आले आहेत.
वर्ल्ड ऑफ स्टॅनिकने त्यांच्या ट्विटर हँडलवर अनेक देशांतील सगळ्यात कॉमन लास्ट नेम सांगितले आहेत.
या रिपोर्टच्या मते, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात कॉमन लास्ट नेम स्मिथ आहे.
अनेक संयुक्त राज्य अमीरात (UAE) मध्ये अली सगळ्यात कॉमन सरनेम आहे.
मोहम्मद सरनेम इराक आणि मिस्रमध्ये सर्वाधिक कॉमन आहे.
चीनमध्ये सर्वाधिक लास्ट नेममध्ये तुम्हाला वांग लिहीलेलं दिसून येईल.
याशिवाय पाकिस्तानमध्ये कॉमन सरनेम अहमद आहे.
रिपोर्टमधील आकड्यांनुसार सगळ्यात भारतात सगळ्यात कॉमन सरनेम कुमार हे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.