Mental Health: स्मरणशक्ती वाढवायचीये? मग दररोज सकाळी करा ही 7 आसने

Aishwarya Musale

स्मरणशक्ती

दररोजच्या आयुष्यात बरेच जण लहान सहान गोष्टी विसरतात. तेव्हा स्मरणशक्ती वाढवायची असेल तर खालीलपैकी योगासने करणे फायदेशीर ठरेल.

yoga asanas | sakal

शीर्षासन

शीर्षासन केल्याने मेंदूत रक्त प्रवाह वाढून स्मरणशक्ती सुधारते.

yoga asanas | sakal

सर्वांगासन

सर्वांगासन केल्याने मेंदूत रक्तप्रवाह वाढतो. यामुळे लक्ष केंद्रित होते आणि स्मरणशक्ती सुधारते.

yoga asanas | sakal

वृक्षासन

शारीरिक संतुलन आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

yoga asanas | sakal

भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायाम हा ताण कमी करण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे नाक, कान, मेंदू, डोळे इत्यादी अवयवांच्या पेशींना चालना मिळते.

yoga asanas | sakal

पद्मासन

एकाग्रता आणि स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी हे आसन उपयोगी ठरते.

yoga asanas | sakal

मत्स्यासन

मेंदूच्या स्मृती केंद्रांना उत्तेजित करण्यासाठी तसेच मान आणि खांदे दुखीवर हे आसन उपयोगी आहे.

yoga asanas | sakal

नाडी शोधन

मेंदूचा गोलार्ध संतुलीत करणे, मानसिक थकवा कमी करणे, स्मरणशक्ती वाढवणे इत्यादी हे आसन केल्याने शक्य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

yoga asanas | sakal