Horoscope 12 July : या राशींचा आत्मविश्वास वाढेल, प्रॉपर्टीची कामे होतील

सकाळ ऑनलाईन टीम

मेष

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Horoscope | esakal

वृषभ

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

Horoscope 12 July

मिथुन

संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

Horoscope 12 July

कर्क

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

Horoscope 12 July

सिंह

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Horoscope 12 July

कन्या

मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

Horoscope 12 July

तुळ

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Horoscope 12 July

वृश्‍चिक

हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope 12 July

धनु

अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Horoscope 12 July

मकर

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

Horoscope 12 July

कुंभ

गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 12 July | esakal

मीन

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 12 July