Travel Tips : विमानातून प्रवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा

नमिता धुरी

पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या.

Travel Tips

काही अडचण आल्यास ग्राऊंड स्टाफची मदत घ्या.

Travel Tips

खिडक्यांना हात लावल्यास त्यावरील जंतू तुमच्या हातांना लागू शकतात. त्यामुळे असे करणे टाळा.

Travel Tips

लाइटर, ब्लेड, नेलकटर किंवा कोणत्याही टोकदार वस्तू सोबत घेऊ नका.

Travel Tips

अधूनमधून पाणी पित राहा. यामुळे ताण येणार नाही.

Travel Tips

तिकिटाची प्रिंट आऊट, वोटर कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट सोबत ठेवा.

Travel Tips

विमानाच्या आसनांवर बॅक्टेरिया असतात. त्यामुळे शॉर्ट्स न घालता पूर्ण कपडे घाला.

Travel Tips

फ्लाइट शेड्युल तपासत राहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Travel Tips