Tasty Tea : थंडगार वातावरणात गरम चहाला करा आणखी चविष्ट

नमिता धुरी

हिवाळ्यात गरम चहा पिण्याची मजा वेगळीच असते. या चहाला आणखी चविष्ट कसे कराल ?

Tasty Tea

चहात दालचिनी घाला.

Tasty Tea

साखरेऐवजी ब्राऊन शुगर, गुळ, मध घाला.

Tasty Tea

चहापत्तीमध्ये लवंग आणि वेलची घालून ठेवू नका.

Tasty Tea

चहा सतत एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतत राहा. यामुळे तो जाडसर बनेल.

Tasty Tea

चहा उकळताना त्यात लिंबाच्या रसाचे दोन थेंब टाका.

Tasty Tea

वेलची, तुळस, आले कुटून चहात घाला.

Tasty Tea

केसर घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tasty Tea