Urinary Tract Infection : मूत्रमार्गातील संसर्ग होऊ नये म्हणून हे उपाय करा

नमिता धुरी

यूटीआय म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा सामना अनेक महिलांना करावा लागतो. अशा वेळी काय कराल ?

Urinary Tract Infection

पुरेसे पाणी प्या जेणेकरून मूत्रमार्गातील बॅक्टेरिया बाहेर पडतील.

Urinary Tract Infection

लघवी थांबवून ठेवू नका.

Urinary Tract Infection

योनीचा भाग व्यवस्थित स्वच्छ करा.

Urinary Tract Infection

सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना आधी ते टीश्यू पेपरने पुसून घ्या.

Urinary Tract Infection

पीरियड्सदरम्यान योग्य वेळी पॅड्स बदला.

Urinary Tract Infection

मधुमेह नियंत्रणात ठेवा.

Urinary Tract Infection

कॉटनची स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urinary Tract Infection