Tomato ketchup भरपूर खाताय? तोटे वाचून झोप उडेल...

सकाळ ऑनलाईन टीम

टोमॅटो केचअपची कंसिस्टंसी वाढवण्यासाठी त्यात भरपूर प्रमाणात स्टार्च वापरलं जातं.

Tomato ketchup Disadvantage

टोमॅटो केचअपमध्ये मोठ्या मीठासह मोठ्या प्रमाणात साखरही असते. त्यामुळे डायबिटीजचा धोकाही वाढतो.

Tomato ketchup Disadvantage

टोमॅटोमध्ये सिट्रिक अॅसिडचा अधिक वापर केला जातो. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

Tomato ketchup Disadvantage

टोमॅटोमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया आढळतो. ज्यामुळे डायरियाचा धोका वाढतो.

Tomato ketchup Disadvantage

टोमॅटोमध्ये असलेले ऑक्सलेट किडनीमधल्या स्टोनचं कारण ठरू शकतं.

Tomato ketchup Disadvantage

टोमॅटो केचअप बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रिजर्वेटीव्ह्जचा वापर केला जातो. ज्यामुळे कँसरचा धोकाही वाढतो.

Tomato ketchup Disadvantage

जर तुम्ही रोज 1 चमचा टोमॅटो केचअप घेत असाल तर तुमच्या शरीरात मीठाची मात्रा वाढते. ज्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढू शकतं.

Tomato ketchup Disadvantage

टोमॅटो केचअपचं अतिसेवन केल्याने पोटात गॅस आणि अपचनाची समस्या वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato ketchup Disadvantage