Tourism : स्वस्तात मस्त पर्याय हवा असेल तर या पर्यटन स्थळांचा विचार नक्की करा

नमिता धुरी

तुम्हाला फिरण्याची आवड असेल पण पैसे कमी असतील तर ही काही ठिकाणे आहेत जेथे तुम्ही स्वस्तात फिरू शकता.

Tourism

पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमध्ये तुम्ही प्राचीन वास्तू पाहू शकता.

Tourism

एका बाजूला ऐतिहासिक महाल आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक जीवनशैली यांचा मेळ दिल्लीत आहे.

Tourism

नैनितालमध्ये निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेऊ शकता.

Tourism

ईशान्येतील सिक्कीमही असाच एक पर्याय आहे.

Tourism

लोणावळा, खंडाळा आणि राजमाची ही तिन्ही ठिकाणे एकाचवेळी फिरू शकता.

Tourism

हिमाचलमधील मॅकलोडगंज हे अतिशय शांत ठिकाण आहे.

Tourism

साहसी खेळांची आवड असल्यास ऋषिकेशला भेट देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tourism