Aryan khan : 2 लाखांचे जॅकेट; आर्यनचा ब्रँड पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

सकाळ डिजिटल टीम

2 लाखांचे जॅकेट, 44 हजारांचा टी-शर्ट, आपला ब्रँड प्रमोट करण्यासाठी आर्यनने स्वत:ला नाही तर शाहरुखला पसंती दिली आहे.

Aryan khan

आर्यने वयाच्या २५ व्या वर्षी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या क्लोथिंग ब्रॅण्डचा व्हिडीओ नेटकऱ्यांन सोबत शेअर केला आहे. D’Yavol असे या ब्रॅण्डचे नाव आहे. 

Aryan khan

३० एप्रिल रोजी या ब्रँडच्या साईटवर कपड्यांचं कलेक्शन लॉन्च करण्यात आलं. या साईटवरील कपड्यांची किंमत पाहून नेटकरी आर्यन खानला ट्रोल करू लागले आहेत.

Aryan khan

एक्स ब्रँडमध्ये टी-शर्टचे अनेक प्रकार आहेत. जर तुम्हाला बॅटल वर्न टी-शर्ट घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 22,200 रुपये मोजावे लागतील.

Aryan khan

एका जॅकेटसाठी आर्यन खान ग्राहकांकडून इतके पैसे घेत आहे हे पाहिल्यावर सोशल मीडियावरून नेटकरी याबाबत विविध प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

Aryan khan | Esakal

आर्यन स्टाइल अल्फा टी-शर्टची रेंज 45,500 रुपये आहे.

Aryan Khan

तुम्हाला तुमच्या कलेक्शनमध्ये शेड्स ऑफ ग्रेचा समावेश करायचा असेल तर त्याची किंमत 42,300 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aryan Khan