Quit Smoking: स्मोकिंगला करा कायमचा बाय; करा हे उपाय

सकाळ डिजिटल टीम

व्यसनाच्या प्रमाणात वाढ

आजच्या धकाधकीच्या जीवनातील तणावामुळे लोकांमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण वाढत आहे. धूम्रपानामुळे होणाऱ्या नुकसानाची चांगली माहिती असूनही, त्याचा वापर वाढला आहे.

Quit Smoking Tips | Sakal

निकोटिक्समुळे खर्च वाढतो

स्मोकिंग कमी करण्यासाठी, लोक च्युइंगम सारख्या निकोटिक्सचा वापर करतात, परंतु बऱ्याचदा त्याचा उपयोग होत नाही. सवय सुटली नाही तर वेगळा खर्च वाढतो. 

Quit Smoking Tips | Sakal

किसलेले मुळा खाणे

तज्ञांच्या मते, धूम्रपान करण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही थोड्या-थोड्या वेळाने एक चमचा किसलेले मुळा चघळू शकता. जर ते खूप कडू असेल तर ते मधासोबत देखील सेवन केले जाऊ शकते.

Quit Smoking Tips | Sakal

ओट्स खाणे

ओट्स तणाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात असलेले फायबर आणि मॅग्नेशियम मेंदूत सेरोटोनिनचे प्रमाण वाढवतात. ओट्स खाण्याने मन शांत राहते. 

Quit Smoking Tips | Sakal

पाणी आणि लाल मिरची

धूम्रपान हळूहळू सोडण्याचा एक मार्ग म्हणजे जेव्हाही तुम्हाला धूम्रपान करावेसे वाटेल तेव्हा लगेच 1 ग्लास पाण्यात चिमूटभर लाल तिखट मिसळून प्या. असे केल्याने तुम्हाला काही काळ व्यसनापासून तात्काळ आराम मिळेल.

Quit Smoking Tips | Sakal

ज्येष्ठ मधाच्या काड्या

जर तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा वाटत असेल तर तुम्ही ज्येष्ठ मधाच्या काड्या चावू शकता. असे केल्याने धूम्रपान करण्याची इच्छा कमी होईल.

Quit Smoking Tips | Sakal

मोसंबीचा रस

सिगारेटपासून सुटका मिळवायची असेल तर मोसंबीचा रस किंवा रसाळ फळांचे सेवन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Quit Smoking Tips | Sakal