गौरी गणपतीला काढा एकापेक्षा एक भारी सुरेख रांगोळ्या

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळीकडे गौरी गणपतीची जय्यत तयारी सुरू आहे.


गौरी गणपतीची तयारी करताना प्रत्येकाला सजावट करायला मनापासून आवडते.

सजावटीचा एक भाग म्हणून आपण देवाजवळ रांगोळी काढत असतो.

या गौरी गणपतीलासुद्ध तुम्ही सुंदर अशा रांगोळ्या काढू शकता.

रांगोळीने घर आणि देव्हारा प्रसन्न वाटतो.

याशिवाय गौरी गणपतीत तुम्ही तुमच्या दरवाज्याच्या बाहेरपण सुंदर अशी रांगोळी काढू शकता.

घराच्या अंगणात बालकनीतही तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या काढू शकता.

गणपतीच्या दिवसात एकापेक्षा एक भारी रांगोळी काढून तुम्ही गणपतीची सजावट आणखी छान करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.