Vaishali Patil
बॉलिवूड ब्युटी क्वीन उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या मोहक शैलीने चाहत्यांची मने जिंकली.
उर्वशीने गुलाबी गाऊनमधील तिच्या ओपनिंग लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उर्वशीचा हा लूक रेड कार्पेटसाठी परफेक्ट आहे. अभिनेत्रीने केसांचा अंबाडा बनवला आहे आणि त्यासोबत तिने प्राचीन दागिनेही घातले आहेत.
उर्वशीच्या नेकपीसने सर्वांचे लक्ष वेधून घेईल. तिने गाऊनसोबत मगरीचा हार घातला आहे.
इतकच नाही तर तिने ऑफ-शोल्डर गुलाबी गाउनसह कानात मोठे लूप घातले होते. जे त्याच्या नेकपीसशी जुळतात.
या कानातल्यांना दोन छोट्या मगरी जोडल्या आहेत.
तर काहींना तिला पाहिल्यानंतर पुन्हा ऋषभ पंतची आठवण आली आहे. त्याच्या नावाचा उल्लेख करत एकानं लिहिलयं की, ऋषभ या सर्व गोष्टींना घाबरतो, म्हणूनच तो तुमच्यापासून दूर पळतो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.