Virat Kohli : RCB चा शतकी पार्टनर!

अनिरुद्ध संकपाळ

आरसीबीकडून सर्वाधिक शतकी भागीदारी रचण्यात विराट कोहलीचा हातखंडा आहे.

विराटने ख्रिस गेलसोबत सर्वाधिक 4 शतकी भागीदारी रचल्या आहेत.

त्यानंतर नुकताच आरसीबीचा कर्णधार झालेल्या फाफ ड्युप्लेसिस सोबत विराटने 3 शतकी भागीदारी रचलेत.

विराट आणि देवदत्त पडिक्कलने देखील आरसीबीसाठी 2 शतकी भागीदारी रचल्या.

ख्रिस गेल आणि तिलकरत्ने दिलशानने आरसीबीसाठी 2 शतकी भागीदारी रचल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.