Kiran Mahanavar
भारताला 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
टीम इंडिया याच्या तयारीत व्यस्त आहे. पहिली कसोटी डॉमिनिका येथे खेळली जाणार आहे, त्यासाठी भारतीय संघ डॉमिनिकामध्ये पोहोचला आहे.
कसोटीपूर्वी विराट कोहली जिममध्ये घाम गाळतोय, विराट जगातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे.
जगभरातील चाहते त्याला फिटनेससाठी फॉलो करतात.
विराटने रविवारी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.
कोहली जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उतरला तेव्हा तो गुबगुबीत दिसत होता, परंतु 2014 पासून त्याने त्याच्या फिटनेसवर खूप काम केले.
बीसीसीआयनेही खेळाडूंच्या फिटनेसकडे खूप लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.