Water Drinking Habit: उभ्याने पाणी प्यायल्याने खरंच हाडं ठिसूळ होतात?

धनश्री भावसार-बगाडे

उभ्याने पाणी पिणे

ऋतू कोणताही असला तरी उभे राहून पाणी पिणे चुकीचे असं तज्ज्ञ सांगतात. याचे परिणाम लगेच दिसत नसले तर वाढत्या वयाबरोबर जाणवू लागतात.

Water Drinking Habit | esakal

संशोधनानुसार

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या संशोधनानुसार, उभे राहून पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला पोषक तत्वे योग्य प्रकारे मिळत नाहीत.

Water Drinking Habit | esakal

थेट खाली जाते पाणी

अशा प्रकारे पाणी प्यायल्याने तोंडातून पाणी लवकर खाली जाते. त्यामुळे फुफ्फुस व हृदयाला इजा पोहोचते. याशिवाय अन्न व श्वसन नलिकेतील ऑक्सिजनचा पुरवठाही थांबतो.

Water Drinking Habit | esakal

अपचन

पाणी वेगाने खाली पोहचल्याने द्रवपदार्थाचे संतुलन बिघडते. पोटदुखी व अपचनाच्या तक्रारी वाढतात.

Water Drinking Habit | esakal

किडनी प्रॉब्लेम

संशोधनानुसार उभ्याने पाणी प्यायल्याने ते फिल्टर न होता पोटाच्या खालच्या भागात पोहचते, ज्याचा ताण पित्ताशयावर येऊन किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Water Drinking Habit | esakal

फुफ्फूसांवर सूज

उभे राहून पाणी पिल्याने आवश्यक पोषक व जीवनसत्त्वे यकृत व पचनसंस्थेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे फुफ्फुस व हृदयाच्या कामावर परिणाम होतो. 

Water Drinking Habit | esakal

ऑक्सिजन पातळी

फुफ्फूस आणि हृदयावर ताण आल्याने ऑक्सिजन पातळीही खसरू शकते.

Water Drinking Habit | esakal

गुडघे दुखी

उभे राहून पाणी पिल्यामुळे सांध्यामधील द्रवपदार्थात घट होऊन वेदनांसह अशक्तपणाही येऊ लागतो. गुडघे दुखी सुरू होते.

Water Drinking Habit | esakal

हाडे ढिसूळ, सांधे दुखी

यामुळे हाडे ठिसूळ झाल्यामुळे सांधेदुखी सारखे आजार होऊ लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Drinking Habit | esakal