Weight Control : वजन कंट्रोल करण्यासाठी नाश्त्यात खा इडली चटणी

सकाळ डिजिटल टीम

नाश्त्याला इडली चटणी खाणं फक्त टेस्टीच नाही तर आरोग्यासाठी हेल्दीपण आहे.

Weight Control | esakal

इडलीत प्रथिनं आणि कर्बोदकं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे इडली चटणी सांबारने दिवसाची सुरुवात करणं उत्तम असतं.

Weight Control | esakal

इटलीत लो कॅलरीज, लो सॅच्युरेटेड फॅट्स आणि लो कोलेस्ट्रॉल असल्याने इडली चटी खाणं हृदयासाठी उत्तम असतं.

Weight Control | esakal

इडलीत सोडियमचं प्रमाण कमी असल्याने यामुळे बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Weight Control | esakal

इडलीत घातल्या जाणाऱ्या उडीदच्या डाळीत फायबर भरपूर असल्याने यामुळे पचनही चांगले होते.

Weight Control | esakal

सोडियमचं प्रमाण कमी असल्यानं इडली चटणी नाश्त्याला खाल्ल्यास त्याचा फायदा हाडांचं आणि किडनीचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यास होतो. 

Weight Control | esakal

इडली चटणी आणि सांबार हे हेल्दी काॅम्बिनेशन म्हणूनच सकाळच्या पहिल्या आहाराच्या वेळी म्हणजेच नाश्त्याच्या वेळी सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight Control | esakal