Anuradha Vipat
सोशल मीडियावर फॉरवर्ड होणारे विविध मेसेजेस यामुळे मानसिक संतुलन बिघडू शकते
भावनिक आणि बौद्धिक कार्य करणारा हा शरीराचा अवयव आहे.
मेंदूचे काम बिघडल्यावर भावनिक किंवा बौद्धिक पातळीवर दिसणाऱ्या लक्षणांना आपण मानसिक आजार म्हणतो.
मानसिक आजाराचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मेंदूत होणारे सूक्ष्म बदल
सातत्याने कानावर पडणाऱ्या नकारात्मक बातम्या यामुळेही मानसिक संतुलन बिघडते
तानतनाव, नैराश्य यामुळेही मानसिक संतुलन बिघडते
नकारात्मता विचार यामुळेही मानसिक संतुलन बिघडते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.