रक्तात प्रोटीन वाढल्यास काय होतं, त्याची कारणं काय?

साक्षी राऊत

रक्तातील प्रोटीनची पातळी

रक्तात प्रोटीनची पातळी वाढल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया रक्ताची पातळी वाढल्यास कुठले आजार होऊ शकतात ते.

Protein Level In Blood

इन्फेक्शन

काही इन्फेक्शन्समुळे रक्तात प्रोटीनची पातळी वाढते. उदा, एक्सर्टनरल इन्फेक्शन

Protein Level In Blood

कॅन्सरचे कारण

काही प्रकारच्या कॅन्सरमुळेही रक्तात प्रोटीनची पातळी वाढते. अशावेळी कॅन्सरची चाचणी आवश्यक आहे.

Protein Level In Blood

लिव्हरसंबंधित आजार

लिव्हरसंबंधित आजार असल्यास मेटाबोलिझम बिघडतो, ज्यामुळे रक्तात प्रोटीनची पातळी वाढू लागते.

Protein Level In Blood

इम्यून सिस्टिममध्ये बिघाड

इम्यून सिस्टिममध्ये बिघाड झाल्याससुद्धा प्रोटीन पातळीत वाढ होते.

Protein Level In Blood

काही औषधी

काही औषधांच्या सेवनाने प्रोटीन पातळीत वाढ होते,उदा- कॉर्टिकोस्टेरॉइड्स

Protein Level In Blood

तुमच्या रक्तातील पातळी वाढल्यास वरील लक्षणे तुम्हाला दिसून येतील. तेव्हा असे काही लक्षण दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Protein Level In Blood