केस तुटणे व केस गळणे यामध्ये फरक काय?

वैष्णवी कारंजकर

केस तुटणे व केस गळणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

Hair Fall and Breakage | Sakal

केसांच्या फॉलिकल्सची पूर्ण वाढ होते, तेव्हा केस नैसर्गिकपणे गळतात.

Hair Fall | Sakal

बऱ्याचदा, ताणतणाव, पोषक आहाराची कमतरता, हार्मोन्स यामुळे केस गळतात.

HairFall | Sakal

तर केमिकल उत्पादने, अति स्टायलिंग यामुळे केस तुटतात.

Hair Fall | Sakal

घातक स्टायलिंग, कलर करणे यामुळे केस रुक्ष आणि कोरडे होतात, त्यामुळेच तुटतात.

Hair Fall | Sakal

केस गळू नयेत म्हणून धुण्यापूर्वी केसांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे.

Hair Fall | Sakal

तसंच केस धुण्यासाठी केमिकल फ्री विशेषतः सल्फेट आणि पॅराबीन नसलेला शॅम्पू वापरावा.

Hair Fall | Sakal

केसांचं चांगलं पोषण होण्यासाठी योग्य आहार घेणंही आवश्यक आहे.

Hair Fall | Sakal

यासाठी जेवणात दूध, अंडी अशा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

Hair Fall | Sakal

वेळोवेळी हेअर मास्कचा वापर केल्यानेही केसांना योग्य पोषण मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Fall | Sakal