विनायक चतुर्थी आणि गणेश चतुर्थी यात काय फरक आहे?

Anuradha Vipat

महिन्यात दोन चतुर्थी

पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात.

Vinayak Chaturthi and Ganesh Chaturthi

शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष 

एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात.

Vinayak Chaturthi and Ganesh Chaturthi

संकष्टी चतुर्थी 

दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात

Vinayak Chaturthi and Ganesh Chaturthi

विनायक चतुर्थी

तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात

Vinayak Chaturthi and Ganesh Chaturthi

चंद्रदर्शन घेऊन उपास सोडावा

संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो

Vinayak Chaturthi and Ganesh Chaturthi

दोन्ही वेळेस उपास

विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे

Vinayak Chaturthi and Ganesh Chaturthi

मंत्राचा जप

उपास शक्य नसेल, तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून ‘ओम सिद्धिविनायकाय नम:’ या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Chaturthi and Ganesh Chaturthi