IAS आणि IPS या दोन्हींमधील नेमका फरक काय ? घ्या जाणून

सकाळ डिजिटल टीम

भारतीय पोलिस सेवा म्हणजे इंग्रजी मध्ये (IPS) म्हणतात, भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे इंग्रजी मध्ये (IAS) म्हणतात.

Ansar Shaikh | sakal

UPSC त टॉप रँक आलेले विद्यार्थी IAS होतात.

Ansar Shaikh | sakal

UPSC त सेकंड रँक आलेले विद्यार्थी IPS होता.

ips | sakal

अशोकस्तंभ

IAS | sakal

IPS ला वर्दी असते.

IPS | sakal

IAS ला वर्दी नसते.

IPS | sakal

IAS प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागात काम करू शकतात.

IPS | sakal

IAS श्रुष्टि देशमुख.

IAS | sakal

IPS प्रशासनाच्या फक्त पोलीस विभागात काम करू शकतात.

IPS | sakal

अनेकांना IAS आणि IPS यांच्यातील फरक लवकर लक्षात येत नाही.

Vishwas Nagre Patil | sakal

IAS तुकाराम मुंडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde | sakal