Anuradha Vipat
फ्रीजमध्ये केळी ठेवल्यास ती झपाट्याने खराब होऊन काळी पडू शकतात.
केळीच्या देठातून इथिलीन गॅस बाहेर पडतो, ज्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेली इतर फळे लवकर पिकून खराब होऊ शकतात.
केळी उष्ण हवामानात उगवतात, त्यामुळे त्यांचा थंडीत उपयोग होत नाही
फ्रीजमध्ये ठेवलेल्या केळीच्या कातड्या पातळ होतात आणि रंगहीन होतात.
केळी ताजी ठेवायची असतील तर केळीच्या देठावर फॉइल पेपर किंवा प्लास्टिक किंवा एखादा कागद गुंडाळा
जास्त दिवस केळी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे लवकर खराब होऊ शकतात.
केळी फ्रिजमध्ये ठेवता तेव्हा ऑक्सीडाइज एन्जाइम तयार होतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.