दिवसभर परफ्यूमचा सुगंध हवाय? या टीप्स ठरतील उपयोगी

सकाळ डिजिटल टीम

जर तुमचा परफ्युम जास्त वेळ टिकत नसेल तर काही ठराविक जागा आहेत जेथे स्प्रे केल्याने तो संपूर्ण दिवसभर सुगंध येत राहील.

where to apply perfume for long lasting effect

स्रे तुमच्या केसांपासून १० इंच दूर ठेवा आणि परफ्यून हलका स्प्रे करा.

where to apply perfume for long lasting effect

यामुळे तुमच्या केसांना हात लावाल तुम्हाला सुगंध येईल.

where to apply perfume for long lasting effect

कानांच्या मागे परफ्यूम लावल्याने तो उडूण जात नाही, आणि सुगंध जास्त वेळ येत राहतो.

where to apply perfume for long lasting effect

तुमच्या कानांच्या मागे परफ्यून स्प्रे केल्याने त्याचा सुगंध दिवसभर येत राहील.

where to apply perfume for long lasting effect

पल्स पॉइंट्सवर शरीराची उष्णता सुगंध अधिक चांगल्या पध्दतीने पसरवते.

where to apply perfume for long lasting effect

मनगटावरील भाग उष्णता बाहेर टाकतो, त्यामुळे सुगंध अधिक वेगाने विकसित होतो.

where to apply perfume for long lasting effect

तुम्ही परफ्यून तुमच्या गुडघ्यांच्या मागील जागेत देखील लावू शकता, याचाही तुम्हाला फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

where to apply perfume for long lasting effect