Car Colour Astrology : कोणत्या रंगाची कार घेतल्याने होईल फायदा? तुमच्या राशीत दडलंय उत्तर

Sudesh

मेष

मेष राशीच्या व्यक्तींनी निळ्या रंगाची गाडी घ्यावी. तर, काळ्या किंवा विटकरी रंगाची गाडी घेणं टाळावं.

Car Colour Astrology | eSakal

वृषभ

या राशीच्या व्यक्तींसाठी पांढऱ्या किंवा क्रीम कलरची कार योग्य ठरते. तर, पिवळा आणि गुलाबी रंग वृषभ राशीच्या व्यक्तींनी टाळावा.

Car Colour Astrology | eSakal

मिथुन

या राशीच्या व्यक्तींसाठी क्रीम किंवा हिरव्या रंगाची गाडी शुभ ठरते.

Car Colour Astrology | eSakal

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी लाल, पिवळ्या किंवा काळ्या रंगाची गाडी शुभ ठरते.

Car Colour Astrology | eSakal

सिंह

या राशीच्या व्यक्तींसाठी स्लेटी किंवा ग्रे रंगाची गाडी फायद्याची ठरते.

Car Colour Astrology | eSakal

कन्या

या राशीच्या व्यक्तींसाठी निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची गाडी फायद्याची ठरते. हे दोन्ही रंग कन्या राशीसाठी शुभ असतात.

Car Colour Astrology | eSakal

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी काळा किंवा विटकरी रंग खरेदी करणं फायद्याचं ठरतं.

Car Colour Astrology | eSakal

वृश्चिक

या राशीच्या व्यक्तींनी पांढऱ्या रंगाची कार घेण्याला प्राधान्य द्यावं. तर, काळ्या रंगाची गाडी घेणं टाळावं.

Car Colour Astrology | eSakal

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाल आणि सिल्व्हर रंगाची गाडी शुभ ठरते. तर, काळ्या किंवा निळ्या रंगाची गाडी घेणं या राशीच्या व्यक्तींनी टाळावं.

Car Colour Astrology | eSakal

मकर

या राशीच्या व्यक्तींसाठी पांढरा, ग्रे आणि स्लेटी हे रंग शुभ असतात. त्यामुळे या रंगांची गाडी घेतल्यास मकर राशीच्या व्यक्तींना फायदा होतो.

Car Colour Astrology | eSakal

कुंभ

या राशीच्या व्यक्तींना भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. ग्रे, पांढरा, निळा, हिरवा आणि पिवळा या रंगांची गाडी घेणं या व्यक्तींसाठी फायद्याचं ठरतं.

Car Colour Astrology | eSakal

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी पांढऱ्या, पिवळ्या किंवा केशरी रंगाची फायद्याची ठरते. ही माहिती समान्य ज्ञानावर आधारित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Colour Astrology | eSakal