नमिता धुरी
आपण बिस्किटं तर खातो पण त्यावर असलेल्या छिद्रांचा विचार कधी केलाय का ?
या छिद्रांचा संबंध बिस्किटांच्या उत्पादनांशी आहे.
या छिद्रांना डॉकर्स म्हणतात. बेकींगच्या वेळी त्यातून हवा बाहेर यावी यासाठी ते असतात.
पीठ, साखर आणि मीठ यांचे मिश्रण शीटवर पसरवून ठेवले जाते आणि यंत्राने त्यावर छिद्रं पाडली जातात.
छिद्रांशिवाय बिस्किटे तयार केली जात नाहीत.
छिद्रांमधून हवा आणि उष्णता बाहेर आली नाही तर बिस्किटे मधून तुटू शकतात.
छिद्रं तयार करण्यासाठी हायटेक मशीन्स वापरल्या जातात.
उष्णता बाहेर फेकली गेल्याने बिस्किटे कुरकुरीत होतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.