श्रावण महिन्यात का करत नाहीत मांसाहार, काय आहे त्यामागचं कारण

Anuradha Vipat

आराधना-उपासना

श्रावणात श्री शंकराची आराधना-उपासना केली जाते. यामुळे धार्मिक दृष्टीकोनातून मांसाहार करत नाहीत

eat meat in the month of Shravan

प्रतिकारशक्ती खालच्या पातळीवर

आयुर्वेदानुसार, श्रावण हा असा महिना आहे ज्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती सर्वात खालच्या पातळीवर येते. 

eat meat in the month of Shravan

रोगप्रतिकारक शक्ती

महिन्यात मांसाहारी, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती तसेच पचनसंस्थेवर परिणाम होतो 

eat meat in the month of Shravan

देवाला समर्पित

हिंदू धर्मानुसार, या महिन्यातील प्रत्येक दिवस विशिष्ट देवाला समर्पित आहे आणि भक्तांमध्ये त्याचे महत्त्व आहे 

eat meat in the month of Shravan

प्रमुख हिंदू सण

अनेक प्रमुख हिंदू सण श्रावणातमध्ये येतात जसे की तीज, कृष्ण जन्माष्टमी, रक्षा बंधन आणि नाग पंचमी. त्यामुळे पवित्र श्रावण महिन्यात मांसाहार टाळावा

eat meat in the month of Shravan

पोटाचे विकार

मांसाहार करायचा म्हटले की ते कापण्यापासून करून खाण्यापर्यंत बराच वेळ असतो. पण यात जास्त वेळ लागला तर विषाणू वाढू शकतात आणि त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. 

eat meat in the month of Shravan

अपवित्र गोष्टी

हा महिना व्रत वैकल्य असतो. त्या दृष्टीने अपवित्र गोष्टी करू नये असा प्रघात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eat meat in the month of Shravan