आयफोनसोबत चार्जर का मिळत नाही? जाणून घ्या : iPhone Charger

Amit Ujagare (अमित उजागरे)

अॅपल कंपनीनं आपल्या स्मार्टफोनसोबत चार्जरचा अॅडॅप्टर देणं बंद केलं आहे.

iPhone_Power Adapter

बऱ्याच जणांना कंपनीनं हे असं का केलंय हे ठाऊक नसतं.

iPhone_Power Adapter

पण आज आपण जाणून घेणार आहोत की यामागं अॅपलचा नेमका काय हेतू आहे.

iPhone_Power Adapter

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अॅपलनं पॉवर अॅडॅप्टर (चार्जर) आणि इअर पॉड्स देणं थांबवलं आहे.

iPhone_Power Adapter

या अॅक्सेसरीज न दिल्यानं कार्बन फूटप्रिंट कमी होऊन इलेक्ट्रॉनिक कचरा कमी होऊ शकतो.

iPhone_Power Adapter

बऱ्याच जणांकडं पूर्वीच्या फोनचे चार्जर, इयरफोन असतात, त्यामुळं ते पुन्हा देणं श्रेयस्कर नाही.

iPhone_Power Adapter

यामुळं आयफोनचं पॅकेजिंग लहान होऊन शिपिंगसाठी सहज सोपं होतं.

iPhone_Power Adapter

असं असलं तरी ग्राहकांना चार्जर आणि इअरपॉड वेगळे खरेदी करता येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone_Power Adapter