मध कधीच का खराब होत नाही?

रोहित कणसे

मधाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे अनेक जण मधाचे नियमीत सेवन करतात.

why Honey never goes bad medicinal properties marathi news

मध खाल्ल्याने इम्युनिटी वाढते आणि अनेक आजारांपासून देखील सुटका मिळते.

why Honey never goes bad medicinal properties marathi news

शरीरात उर्जा टिकून राहवी यासाठी देखील मधाचे सेवन केले जाते, तसेच मध डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो.

why Honey never goes bad medicinal properties marathi news

मधाचे गुणकारी फायदे तुम्ही ऐकले असतील पण मधाला एक्सपायरी डेट नसते ही बाब तुम्हाला माहिती आहे का?

why Honey never goes bad medicinal properties marathi news

तज्ज्ञांच्या मते मध कधीच खराब होत नाही, मध हा निसर्गात आढळणाऱ्या गोड घटकाला कुठलीही एक्सपायरी डेट नसते.

why Honey never goes bad medicinal properties marathi news

मधामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रोटीन आणि एजाइम्स, अँटी ऑक्सिडंट्स सारखे तत्व असतात.

why Honey never goes bad medicinal properties marathi news

यामध्ये असलेल्या घटकांमुळे मधाचे संरक्षण होतं आणि तो कधीच खराब होत नाही.

तुम्ही बाजारातून आणलेला मध खराब झाला तर त्यात भेसळ असण्याची शक्यता असते.

ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.