सकाळ डिजिटल टीम
कोल्हापूर हे शहर हिरव्या निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे. पन्हाळा किल्ला शहराला मिळालेली ऐतिहासिक देणगी आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला दूरवरुन भाविक येत असतात.
येथील स्ट्रीट फूडमध्ये राजाभाऊची भेल देशभर प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूरी चपला हा विषय येतोच. कोल्हापूरची ओळख असणाऱ्या कोल्हापूरी चपलांना विदेशातूनही मागणी आहे.
नॉन वेज प्रेमींसाठी येथील तांबडा पांढरा रस्सा ही एक खास मेजवाणीच असते.
कुस्ती हा खेळ कोल्हापूरचा पारंपारिक खेळ आहे.
कोल्हापूरी मिसळ ही कोल्हापूरची फेमस डिशपैकी एक आहे.
कोल्हापूर येथील शाहू पॅलेसही खास पाहण्यासारखे आहे. शाहूप्रेमींनी येथे नक्की भेट द्यावी.
येथील रंकाळा तलाव ही तितकाच फेमस आहे. तरुणांसाठी सध्या हा कट्टा स्पॉट आहे.
कोल्हापूरी साज हा स्त्रियांसाठी विशेष आकर्षणाचा दागिना आहे.
टाऊन हॉलही खास पाहण्यासारखे वस्तूसंग्रहालय आहे. पर्यटक आवर्जून येथे भेट देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.