Lakshmi Chalisa: शुक्रवारी श्री लक्ष्मी चालीसा पाठ का म्हणावा?

सकाळ डिजिटल टीम

शुक्रवार हा लक्ष्मीच्या पूजेचा दिवस मानला जातो.

Why recite Shree Lakshmi Chalisa on Friday | Esakal

व्रत पाळून नियमानुसार लक्ष्मीची पूजा केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

Why recite Shree Lakshmi Chalisa on Friday | Esakal

ज्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा असते, त्यांच्या जीवनात धन, संपत्ती, सुख आणि वैभवाची कमतरता नसते, अशी श्रद्धा आहे.

Why recite Shree Lakshmi Chalisa on Friday | Esakal

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी पूजेच्या वेळी श्री लक्ष्मी चालिसाचा पाठ करावा.

Why recite Shree Lakshmi Chalisa on Friday | Esakal

लक्ष्मी चालिसामध्ये मातेचा महिमा सांगणारे गीत आहे. 

Why recite Shree Lakshmi Chalisa on Friday | Esakal

हे वाचून देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Why recite Shree Lakshmi Chalisa on Friday | Esakal

जो लक्ष्मी देवीची 12 महिनेही उपासना करतो, त्याच्यासारखे वरदान दुसरे कोणते नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why recite Shree Lakshmi Chalisa on Friday | Esakal