सकाळ डिजिटल टीम
शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यासाठी पपई हा उत्तम पर्याय आहे.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी असते जे शरीरासाठी पोषक असतात.
उन्हाळ्यात डोळ्यांच्या आरोग्यासाठी पपई उत्तम पर्याय आहे.
मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर पपई रामबाण उपाय म्हणून काम करते.
पपई शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते ज्यामुळे उन्हाळ्यात आपण हेल्दी राहू शकतो.
पपईत फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पपई वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.
पपई खाल्ल्याने पोट सुद्धा साफ राहतं.
पपईचा ज्युस किंवा पपईची आईसस्क्रीमही तितकीच टेस्टी असते.
पपई स्कीनच्या आरोग्यासाठी ही तितकीच फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
त्यामुळे अनेकजण स्कीनसाठी पपईचे प्रोडक्ट वापरतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.